MSEB ने भरतीसाठी केली मुदतवाढ,आजच करा अर्ज!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

MSEB Job Vacancy for an Electrical Assistant post deadline extended for recruitment, apply today!

MSEB Job Vacancy 2024

MSEB (Maharashtra State Electricity Board) ने Electrical Assistant (विद्युत सहाय्यक) पदांसाठी भरती जारी केली असून, ही भरती 5,347 जागांसाठी होणार आहे. या भरतीसाठी MSEB ने मुदतवाढ केली असून इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा. या भरती साठीचे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी MSEB च्या https://www.mahadiscom.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. सरकारी व खाजगी जॉब तसेच नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या गोष्टी, पर्यटन आणि ताज्या घडामोडींची माहिती व्हाट्सअपवर मिळवण्यासाठी माझं नाशिक या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा!

Airport Authority Of India (AAI) मध्ये ४९० पदांसाठी भरती!

MSEB Job Vacancy Post Name and No. of Vacancy

MSEB Job Vacancy रिक्त पदाचे नाव आणि रिक्त पदांची संख्या

Post NameNo. Of Vacancy
Electrical Assistant (विद्युत सहाय्यक)5,347 Posts

MSEB Job Vacancy Eligibility Criteria

MSEB Job Vacancy शैक्षणिक पात्रता

  • १०वी-१२वी उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

MSEB Job Vacancy Age Limit

MSEB Job Vacancy वयोमर्यादा

  • १८ ते २७ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

MSEB Job Vacancy Pay Scale

MSEB Job Vacancy वेतनमान 

  • १५,०००-१७,००० रुपये

MSEB Job Vacancy How to Apply

MSEB Job Vacancy अर्ज करण्याची पद्धती

  • अर्जऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा.

MSEB Job Vacancy Application Deadline

MSEB Job Vacancy अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • २० मे २०२४

४१ पदांसाठी DRDO ACEM नाशिक मध्ये भरती जाहीर!

MSEB Job Vacancy Overview

आजची मोठी बातमी! या तारखेला होणार दहावीचा निकाल जाहीर…

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment