लवकर वजन कमी करण्यासाठी करा ​Intermittent Fasting चा उपयोग!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Best Fasting For Weight Loss | लवकर वजन कमी करण्यासाठी करा ​Intermittent Fasting चा उपयोग! झटपट वजन कमी करण्यासाठी किंवा मांडी आणि पोटाचा चरबी विरघळण्यासाठी ​Intermittent Fasting पद्धती चा वापर केला जातो.

Best Fasting For Weight Loss | आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला जिमला जायला वेळच मिळत नाही असं नाही. अनेकांना तर साधा 30 मिनिटांचा वॉकसुद्धा जमत नाही. अशावेळी प्रत्येकाचा डाएट फॉलो करण्याकडे कल असतो. काही दिवसांपासून इंटरमिटेंट फास्टिंगची बरीच चर्चा चालू आहे. अनेकांनी हेल्दी लाइफस्टाईलचा स्वीकार करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा पर्याय निवडला आहे.

झटपट वजन कमी करण्यासाठी किंवा मांडी आणि पोटाचा चरबी विरघळण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा पर्याय निवडला जातो. डायटीशियनकडून इंटरमिटेंट फास्टिंगच्या 3 पद्धती सांगितल्या जातात. डायटीशियचं असं म्हणणं आहे की, तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंगच्या या 3 पद्धतीचा वापर करून 21 दिवसांच्या आत 5 किलो वजन कमी करू शकता.

उन्हाळ्यात या 5 टिप्स फॉलो कराल तर निरोगी रहाल!

Best Fasting For Weight Loss ​Intermittent Fasting म्हणजे काय?

इंटरमिटेंट फास्टिंग या पद्धतीत बराच वेळ उपाशी राहून ठराविक वेळेतच आहार घेतला जातो. या यासाठी तुम्ही दररोज ठराविक तासांसाठी उपाशी राहिला पाहिजे. तुम्ही दिवसातून फक्त ठराविक काळ एकाच वेळी आहार घेऊन तुमचं बेली फॅट आणि जिद्दी हट्टी चरबी वितळू शकतात.

Best Fasting For Weight Loss Intermittent Fasting च्या पद्धती

​1) Intermittent Fasting 16:8 पद्धत

या इंटरनेट इंटरमिजिएट फास्टिंग पद्धतीमध्ये तुम्ही आठ तास पौष्टिक आहार घेऊ शकता पण तुम्हाला यामध्ये सोळा तास उपाशी यावे लागते. तुमचा डायट किंवा आहार कॅलरीज युक्त पदार्थ तुम्ही दिवसभरातून केवळ आठ तास करू शकता पण सोळा तास तुम्हाला उपाशी राहणे गरजेचे आहे.

2) ​Intermittent Fasting 5:2 पद्धत

इंटरमिटेंट फास्टिंग पद्धतीत तुम्ही पाच दिवस येऊ शकता पण दोन दिवस तुम्हाला उपवास करणे आवश्यक आहे. या पद्धतीमुळे इंटरमिटेंट फास्टिंगची ताकद वाढण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये तुम्ही ठराविक कॅलरीयुक्त आहार घ्यायलाच पाहिजे असं बंधन नाही. पण ह्या पद्धतीमध्ये आठवड्यातील दोन दिवसांमध्ये तुमचा कॅलरी इंटॅक्ट एक चतुर चतुर्थांश कमी होतो.

सुट्टीच्या गृहपाठासाठी कल्पना शोधत आहात?

3) ​Intermittent Fasting 14:10 पद्धत

या इंटरनेट फास्टिंग पद्धतीमध्ये तुम्ही दहा तास खाऊ शकता आणि 14 तास तुम्हाला उपाशी राहायचे आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्याकडे विचार बदल करू शकता.

Best Fasting For Weight Loss Intermittent Fasting चे फायदे

  • तुमचा डायबिटीस कंट्रोल मध्ये राहतो.
  • तुमचे मेटा मेटाबोलिजम वाढते.
  • या पद्धतीमुळे जलद वजन कमी करण्यासाठी मदत होते.
  • तुमची त्वचा तजेलदार होते.

हे ५ अन्नपदार्थ कॅन्सर टाळू शकता…

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!