नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत १०८ पदांसाठी भरती, लगेचच करा येथे अर्ज!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Bureau of Civil Aviation Security Recruitment 2024: नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत विविध पदांसाठी 108 जागा भरण्यात येणार आहे.

नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने “उपसंचालक (DD), सहायक संचालक (AD), सहसंचालक/प्रादेशिक संचालक (JD/RD), वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)” च्या विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण 108 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६० दिवस आहे.

यासारख्या अन्य महत्वाच्या भरती

✅ UPSC अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, लगेचच अर्ज करा!

✅ RPF अंतर्गत ४६६० पदांसाठी मेगा भरती, आजच येथे करा अर्ज!

✅ HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत भरती!

✅ शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत निघाली भरती, पदवीधारकांना नोकरीची एक मोठी संधी!

Bureau of Civil Aviation Security Recruitment 2024 All Details

 नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो भरती बद्दल संपूर्ण माहिती बद्दल माहिती

 Bureau of Civil Aviation Security Recruitment 2024 Post Name | रिक्त पदाचे नाव:

  • उपसंचालक (DD), सहायक संचालक (AD), सहसंचालक/प्रादेशिक संचालक (JD/RD), वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO).

Eligibility Criteria | शैक्षणिक पात्रता:

  • पदाचे आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ठरलेली आहे. ( अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.)

How to Apply | अर्ज करण्याची पद्धती

  • पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Address to send application | अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • एम्प्लॉयमेंट न्यूज’ उपसंचालक (व्यक्ती), नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, कक्ष क्र. SA 05, दुसरा मजला, ‘ए’ ब्लॉक, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली-110003.

Application Deadline | अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • ६० दिवस.

Age limit | वय मर्यादा

  • ५६ वर्षे.

Official website | अधिकृत वेबसाईट 

Bureau of Civil Aviation Security Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
उपसंचालक (DD)०६
सहायक संचालक (AD)४६
सहसंचालक/प्रादेशिक संचालक (JD/RD)०९
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)४७

Educational Qualification For Bureau of Civil Aviation Security Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपसंचालक (DD)बॅचलर पदवी
सहायक संचालक (AD)बॅचलर पदवी
सहसंचालक/प्रादेशिक संचालक (JD/RD)बॅचलर पदवी
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)बॅचलर पदवी

Salary Details For Bureau of Civil Aviation Security Recruitment 2024

पदाचे नावमासिक वेतन
उपसंचालक (DD)Level-11
सहायक संचालक (AD)Level-10
सहसंचालक/प्रादेशिक संचालक (JD/RD)Level-12
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)Level-07

Salary Details For Bureau of Civil Aviation Security Recruitment 2024 Overview

RecruitmentSalary Details For Bureau of Civil Aviation Security Recruitment 2024
Post NameDeputy Director (DD), Assistant Director (AD), Joint Director/Regional Director (JD/RD), Senior Aviation Security Officer (SASO)
No of Vacancy108
Application ProcessOffline
Official Websitehttps://www.bcasindia.gov.in/#!/hi_home

अशाच जॉब बद्दल नवनविन माहिती जाणून घेण्यासाठी माझं नाशिक कम्युनिटी मध्ये जॉईन व्हा किंवा वेब पेज ला फॉलो करा.

Leave a Comment