शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत निघाली भरती, पदवीधारकांना नोकरीची एक मोठी संधी!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

DRDO ARDE Recruitment 2024: शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत निघाली भरती, पदवीधारकांना नोकरीची एक मोठी संधी!

DRDO ARDE Recruitment 2024: आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE) “ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट” च्या विविध रिक्त पदांसाठी नवीन अधिसूचना भरती करणार आहे.

पदे भरण्यासाठी एकूण 20 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहे. इच्छुक उमेदवार ३१ मे २०२४ या तारखे आधी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात. अधिक तपशील खालीलप्रमाणे आहेत:

✅ इंडियन आर्मी कडून Indian Military Academy (IMA), देहरादून साठी भरती जाहीर!

✅ Airport Authority Of India (AAI) मध्ये ४९० पदांसाठी भरती!

Drdo Arde Recruitment 2024 All Details

Drdo Arde भरती २०२४ बद्दल माहिती

Drdo Arde Recruitment 2024 Post Name | रिक्त पदाचे नाव:

  • ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट.

Eligibility Criteria | शैक्षणिक पात्रता:

  • पदाचे आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ठरलेली आहे. ( अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.)

No of Vacancy  | रिक्त जागा

  • एकूण २० रिक्त जागा.

How to Apply | अर्ज करण्याची पद्धती

  • पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Application Deadline | अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे.

Age limit | वय मर्यादा

  • २८ वर्षे.

Address to send application | अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • ARDE ऑफिस, पाषाण, पुणे ४११ ०२१.

DRDO ARDE Vacancy 2024

Post NameNo of Vacancy
Junior Research Fellow19 Vacancy
Research Associate1 Vacancy

Salary Details For DRDO ARDE Notification 2024

Post NameMonthly Payment
Junior Research Fellow37,000/-
Research Associate67,000/-

Drdo Arde Recruitment 2024 Overview

Recruitment Drdo Arde Recruitment 2024
Post NameJunior Research Fellow, Research Associate
No of Vacancy20
Application ProcessOffline
Age limit28
Official Websitehttps://www.drdo.gov.in/drdo/

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment