नाशिकच्या राजकारणात येणार आता ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Shantigiri Maharaj: नाशिकच्या राजकारणात आता मोठी खळबळ उडाली शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.

✅आजची मोठी बातमी दहावीचा निकाल 5 जून तर बारावीचा निकाल 25 मेपूर्वीच लागण्याची शक्यता..

Shantigiri Maharaj Nashik News: नाशिक लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम असताना त्यामध्ये भर पडली. एका मोठ्या बातमीची शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढत आहे. यांनी उमेदवारी अर्ज शिंदे गटाकडून भरला. शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार ही माहिती होती.

शांतिगिरी महाराज यांनी गोदा घाट फक्त परिसरात जोरदार शक्ति प्रदर्शन केले, त्यानंतर शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज भरण्या करिता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

Candidate of Shantigiri Maharaj Mahayuti

शांतिगिरी महाराज महायुतीचे उमेदवार

मात्र शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवारांची कोणते प्रकारची घोषणा झालेली नाही. पण शांतिगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार असणार का? या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

No Shantigiri Maharaj AB form

शांतिगिरी महाराज एबी फॉर्म नाही

मात्र शांतिगिरी महाराज यांच्याकडून अर्जा सोबत एबी फार्म अजूनही जोडण्यात आला नाही. महायुतीचा उमेदवार कोण? असा प्रश्न बाकी च्याच्या मनात उपस्थित झाला आहे. शांतिगिरी महाराज यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्या कारणाने राजकीय त्यामुळे मोठी खळबळ उडाली.

यापूर्वीही शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. आज शांतिगिरी महाराजांकडून दुसरा अर्ज भरण्यात आला आहे. शांतिगिरी महाराज यांनी एकूण चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

✅ नाशिकच्या गोदा घाट परिसरात डासांची वाढ!

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment