आजची मोठी बातमी! या तारखेला होणार दहावीचा निकाल जाहीर…


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

SSC Board Result 2024: आजची मोठी बातमी या तारखेला होणार दहावीचा निकाल जाहीर… २२ एप्रिल २०२४ (मंगळवारी) सकाळी 11 वाजता जाहीर होणार निकाल.

२६ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एसएससी बोर्ड (SSC Board Result 2024) परीक्षा या तारखेला पूर्ण केली, पण इयत्ता १० एसएससी बोर्डाचे पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाच्या तारखेसाठी अजूनही वेळ आहे.

SSC Board Result 2024

एसएससी बोर्ड निकाल २०२४

महाराष्ट्र राज्य एसएससी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेत आहे. तसेच २६ मार्च २०२४ रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे.

परंतु गेल्या काही दिवसापासून एसएससी बोर्ड निकाल २०२४ बद्दल कोणतीही अधिकृत माहिती देत नसल्याची परिस्थिती काही दिवसापासून दिसून येत आहे, तसेच बघायला गेलं तर इतर मंडळांने प्रवेश आणि निकालाच्या अधिकृत सूचनाही दिलेला आहे.

तथापि, एसएससी बोर्ड (SSC Board Result 2024) च्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच अधिकृत माहिती देऊन चिंता दूर करेल.

या माहितीवरून असे लक्षात येते की दहावीचा रिझल्ट २२ एप्रिल २०२४ (मंगळवारी) सकाळी 11 वाजता जाहीर होईल.

Click on the below link to check 10th SSC Board Result

दहावी एसएससी बोर्ड निकाल बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

mahahsc.in

results.gov.in

results.nic.in

mahahsscboard.maharashtra.gov.in

mahresult.nic.in

mahahsscboard.in

How to Check SSC Board Result Online?

एसएससी बोर्ड निकाल ऑनलाईन कसा बघावा?

निकाल बघण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत mahresult.nic.in वेबसाईटला भेट द्यावी.

तिथे तुम्हाला या लिंक चा होमपेज वर “SSC Exam March – 2024 Result” ही लिंक मिळेल त्यावर निकाल बघण्यासाठी क्लिक करा.

त्यानंतर एक नवीन पेज येईल त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरावी, म्हणजेच की तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे.

त्यानंतर तेथे “पहा निकल” असे नाव त्यावर क्लिक करावे.

त्यानंतर तुमचा एसएससी बोर्ड २०२४ चा निकाल तुम्हाला बघता येईल.

असेच १० वी व १२ चे अपडेट जाणून घेण्यासाठी माझं नाशिक या वेब पेजला फॉलो करा किंवा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

Read More: नाशिकची शेकडो वर्षांची परंपरा असलेली श्रीराम आणि गरुड रथोत्सव !