आज दुपारी लागणार 10वी चा निकाल! निकाल बघण्यासाठी लगेच येथे क्लिक करा!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार असून, निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा!

SSC Result 2024 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आत्ता विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात परिक्षा घेण्यात आली होती. यावर्षी १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा दिली आहे.

नाशकात सर्वात सुंदर गावाची घोषणा, या ‘२’ गावांची जिल्ह्यामधून झाली निवड!

दहावीचा निकाल तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळावर आज दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

दहावी निकालाची संकेतस्थळे

  1. https://mahresult.nic.in/
  2. https://mahahsscboard.in/mr
  3. https://sscresult.mkcl.org/
  4. https://sscresult.mahahsscboard.in/
  5. https://results.digilocker.gov.in/
  6. https://results.targetpublications.org/

वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी नाशिक वनविभागाने केली ४६ हातपंप असलेल्या पाणवठ्यांची निर्मिती!

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment