UPSC Recruitment 2024: Recruitment for Vacancies Under UPSC, Request Apply!
यासारख्या अन्य महत्वाच्या भरती
✅ RPF अंतर्गत ४६६० पदांसाठी मेगा भरती, आजच येथे करा अर्ज!
✅ HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत भरती!
✅ शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत निघाली भरती, पदवीधारकांना नोकरीची एक मोठी संधी!
✅ UPSC अंतर्गत 126 रिक्त पदांसाठी भरती, आजच करा ऑनलाईन अर्ज!
✅ इंडियन आर्मी कडून Indian Military Academy (IMA), देहरादून साठी भरती जाहीर!
UPSC Recruitment 2024 All Details
यूपीएससी भरती बद्दल संपूर्ण माहिती बद्दल माहिती
UPSC Recruitment 2024 Post Name | रिक्त पदाचे नाव:
- जनरल मॅनेजर (कॅन्टीन), चीफ इस्टेट मॅनेजर व मीटिंग ऑफिसर.
Eligibility Criteria | शैक्षणिक पात्रता:
- पदाचे आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ठरलेली आहे. ( अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.)
How to Apply | अर्ज करण्याची पद्धती
- पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Address to send application | अर्ज पाठवण्याचा पत्ता
- श्री के.एन. भुतिया, अवर सचिव (प्रशासन II), खोली क्रमांक 216, मुख्य इमारत, केंद्रीय लोकसेवा आयोग, ढोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली-110069.
Application Deadline | अर्ज करण्याची अंतिम तारीख
- 60 दिवस.
Age limit | वय मर्यादा
- ५६ वर्षे.
Official website | अधिकृत वेबसाईट
UPSC Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
जनरल मॅनेजर (कॅन्टीन) | ०१ |
चीफ इस्टेट मॅनेजर व मीटिंग ऑफिसर | ०१ |
Educational Qualification For RPF UPSC Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जनरल मॅनेजर (कॅन्टीन) | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून वाणिज्य किंवा बिझनेस स्टडीज किंवा अर्थशास्त्र किंवा सार्वजनिक प्रशासनात बॅचलर पदवी |
चीफ इस्टेट मॅनेजर व मीटिंग ऑफिसर | पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणे |
Salary Details For UPSC Notification 2024
पदाचे नाव | मासिक वेतन |
जनरल मॅनेजर (कॅन्टीन) | स्तर- ०६ (रू. ३५,४०० ते १,१२,४००) |
चीफ इस्टेट मॅनेजर व मीटिंग ऑफिसर | स्तर- ११ (रू. ६७,७०० ते २,०८,७००) |
UPSC Recruitment 2024 Overview
Recruitment | UPSC Recruitment 2024 |
Post Name | General Manager (Canteen), Chief Estate Manager and Meeting Officer |
No of Vacancy | 02 |
Application Process | Offline |
Official Website | https://upsconline.nic.in/ |
अशाच जॉब व नवनविन माहिती जाणून घेण्यासाठी माझं नाशिक कम्युनिटी मध्ये जॉईन व्हा किंवा वेब पेज ला फॉलो करा.