बँक ऑफ बडोदाने 168 रिक्त पदांसाठी केली भरती जाहीर!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Bank of Baroda is recruiting for 168 positions in its Corporate and Institutional Credit department, including Relationship Manager, Credit Analyst, Senior Manager, and Chief Manager roles. Here, details on vacancies, eligibility, application process, and key dates are available.

Bank of Baroda Recruitment | बँक ऑफ बडोदा ने कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट या विभागासाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभागातील Relationship Manager ( रिलेशनशिप मॅनेजर ), Credit Analyst (क्रेडिट ॲनालिस्ट ), Senior Manager ( सीनियर मॅनेजर ), Chief Manager ( चीफ मॅनेजर ) यांसह एकूण 168 पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या https://www.bankofbaroda.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या भरती बद्दलची सर्व माहिती खाली दिलेली आहे. या भरतीची सर्व माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. सरकारी व खाजगी जॉब भरती तसेच नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या गोष्टी, पर्यटन आणि ताज्या घडामोडींची माहिती व्हाट्सअपवर मिळवण्यासाठी माझं नाशिक या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा!

Bank of Baroda Recruitment All Details | सविस्तर माहिती

Post Name And No. of Vacancy | रिक्त पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये होणार 150 पदांसाठी भरती!

Eligibility Criteria | शैक्षणिक पात्रता

Age Limit | वयोमर्यादा

  • 28-40 वर्ष 

How to Apply | अर्ज करण्याची पद्धती

  • पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

अधिकृत जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Application Deadline | अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • २ जुलै २०२४

पूर्व रेल्वे (Eastern Railway) अंतर्गत १०८ पदाकरिता भरती, आजच ऑनलाईन अर्ज करा!

Bank of Baroda Recruitment Overview

Bank of Baroda Recruitment

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment