Term Life Insurance घेताय मग “या” बघा 2024 च्या Top Term Life Insurance Companies!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Term Life Insurance घेताय मग या बघा 2024 च्या Top “5” Term Life Insurance Companies आणि त्यांचे Popular Term Life Insurance Plans!

Best Term Plan Company In India | लाइफ इन्शुरन्स हा आपल्या आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याला आपण कधी गंभीरपणे घेत नाही. पण हाच लाइफ इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर काही झाले तर तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देतो. टर्म लाइफ इन्शुरन्स लोकप्रिय आहे कारण तो सोपा आणि परवडणारा आहे. त्यापैकीच काही भारतातील या सर्वोत्तम 5 Term Life Insurance Companies आणि त्यांचे Popular Term Life Insurance Plans. अशाच महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Table of Contents

What is Term Life Insurance?

टर्म लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय?

टर्म लाइफ इन्शुरन्स हा लाइफ इन्शुरन्स एक प्रकार आहे. ज्यामध्ये विशिष्ट कालावधीसाठी कव्हरेज दिले जाते त्याला टर्म असे म्हणतात. या मुदती दरम्यान इन्शुरन्स असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला त्याचा आर्थिक फायदा मिळतो. इतर लाइफ इन्शुरन्स पॉलिसी प्रमाणे टर्म लाइफ इन्शुरन्स कोणतीही मॅच्युरिटी देत नाही. त्यामुळे टर्म लाइफ इन्शुरन्स स्वस्त असतो.

Download Personal Finance Planning PDF Free

Benefits of Term Life Insurance

टर्म लाइफ इन्शुरन्स चे फायदे

 1. Affordable ( परवडणारा ) – टर्म लाइफ इन्शुरन्स लोकप्रिय प्रीमियम वर सुद्धा चांगले कव्हरेज देतो.
 2. Simple ( साधा ) – टर्म लाइफ इन्शुरन्स हे कुठल्याही गुंतवणुकीच्या पर्यायापेक्षा सोपी आहेत.
 3. Flexible ( लवचिक ) – तुम्ही टर्म लाइफ इन्शुरन्स तुमच्या गरजेनुसार टर्म कव्हरेज रकमेनुसार आणि ॲडऑन फायद्यानुसार निवडू शकता.

How to Choose the Best Term Plan Company In India ?

टर्म लाइफ इन्शुरन्स घेण्यासाठी सर्वोत्तम कंपनी अशी निवडावी ?

टर्म लाइफ इन्शुरन्स घेण्यापूर्वी खाली दिलेल्या घटकांचा विचार नक्की करा.

१. Claim Settlement Ratio ( क्लेम सेटलमेंट रेशो )
कंपनीने एकूण आलेल्या क्लेम पैकी किती क्लेम कंपनीने सेटल केलेले आहे. त्याची टक्केवारी बघणे अतिशय गरजेचे आहे.

२. Solvency Ratio ( सोलवंशी रेशो )
हा रेशो आपल्याला त्या कंपनीचे आर्थिक स्थिती दाखवतो.

३. Customer Service ( कस्टमर सर्विस )
तुम्हाला लाइफ इन्शुरन्स घेण्यापूर्वी त्या कंपनीची कस्टमर सर्विस कशी आहे हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण क्लेम करताना तुम्हाला कस्टमर सर्विसचा उपयोग होतो.

४. Additional Riders ( ॲडिशनल रायडर्स )
तुम्हाला या टर्म लाइफ इन्शुरन्स कंपनीद्वारे अतिरिक्त कोणते फायदे मिळणार आहे हेही बघणे गरजेचे आहे. जसे की गंभीर आजार कव्हर अपघाती मृत्यू इत्यादी परिस्थितीत याचा फायदा होतो का? हेही बघणे गरजेचे आहे.

५. Online Presence ( ऑनलाइन प्रेझेंस )
तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पॉलिसी खरेदी करू शकता का आणि असेच तुम्ही ही पॉलिसी ऑनलाईन पद्धतीने मॅनेज करू शकता का हेही बघणे तितकेच गरजेचे आहे.

Top 5 Best Term Plan Companies In India

भारतातील 5 सर्वोत्तम टर्म प्लॅन कंपनी

या वरील सर्व घटकांवर आधारित ह्या आहेत 2024 साठीच्या भारतातील टॉप 5 Top Term Plan Companies आणि त्यांचे Popular Term Life Insurance Plans.

1. LIC ( भारतीय जीवन विमा निगम )

LIC ही भारतातील सर्वात जुनी आणि विश्वासनीय विमा कंपनी आहे. या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो 98.62% आहे. LIC खात्री करते की फ्लेम केलेल्या दाव्यांची प्रक्रिया कार्यक्षमतेने आणि विश्वासनीयपणे केली जाते. LIC ही विविध मुदतीच्या विमा योजना ऑफर करते. या योजना विविध गरजापूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक असे कव्हरेज प्रदान देते. LIC ही तिच्या उत्कृष्ट कस्टमर सपोर्ट आणि सर्व भारतातील शाखांच्या विस्तृत नेटवर्कसाठी ओळखली जाते. यामुळे पॉलिसीधारकांना जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना मदत मिळणे सोपे होते. कंपनीचा सॉल्वन्सी रेशो 1.76% इतका आहे. LIC परवडणारे प्रीमियम दर आणि लवचिक विमा योजनांचा पर्याय देते. त्यामुळे ते अनेक लोकांसाठी LIC एक लोकप्रिय पर्याय बनते. LIC ही कंपनी तुमच्या कुटुंबाच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी एक विश्वसनीय विमा कंपनी आहे.

Claim Settlement Ratio ( क्लेम सेटलमेंट रेशो )98.62%
Solvency Ratio ( सॉल्वन्सी रेशो ) 1.76

आता सहज भरा एलआयसी कर्जाचा हप्ता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने ते पण ऑनलाईन!


Popular Plans

 1. LIC Tech Term Plan
 2. LIC Jeevan Amar
 3. LIC Jeevan Anand
 4. LIC Jeevan Labh

2. HDFC Life ( एचडीएफसी लाइफ )

HDFC Life ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमा कंपनी आहे. जी तिच्या विश्वसनीयता आणि ग्राहक केंद्रित सेवांसाठी प्रसिद्ध आहे. HDFC Life कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो 99.07% आहे. HDFC Life इन्शुरन्स कंपनी ही विमाधारकांनी क्लेम केलेल्या दाव्यांची प्रक्रिया लवकर आणि सोपी व्हावी यासाठी याची काळजी घेते. HDFC Life कंपनी ही अनेक लोकप्रिय विमा प्लॅनसह सर्वसमावेश कव्हरेज आणि अतिरिक्त संरक्षणासाठी विविध ॲड-ऑन पर्याय देते. HDFC Life कंपनीचा कस्टमर सपोर्ट चांगला असून ऑनलाइन प्लॅटफॉर्म देखील वापरायला सोपा आहे. यामुळे पॉलिसी खरेदी करणे अतिशय सोपे होते. कंपनीचा सॉल्वन्स रेशो 1.91 आहे परवडणारे प्रीमियम दर आणि लवचिक प्लान यामुळे HDFC Life कंपनी हा अनेक ग्राहकांमध्ये लोकप्रिय लोकप्रिय पर्याय आहे. HDFC Life हे तुमच्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Claim Settlement Ratio ( क्लेम सेटलमेंट रेशो )99.07%
Solvency Ratio ( सॉल्वन्सी रेशो )1.91

Popular Plans

 1. HDFC Life Click 2 Protect 3D Plus
 2. HDFC Life Click 2 Protect Life
 3. HDFC Life Sanchay Plus
 4. HDFC Life YoungStar Udaan

3. ICICI Prudential Life Insurance ( ICICI प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स )

ICICI Prudential Life Insurance ही भारतातील एक अग्रगण्य विमा कंपनी आहे. ही कंपनी विश्वासनीयता आणि चांगल्या कव्हरेज पर्यायासाठी संपूर्ण भारतात ओळखली जाते. या कंपनीचा सॉल्वन्स रेशो 98.58 टक्के आहे. ICICI Prudential Life Insurance मध्ये कंपनीमध्ये प्राप्त झालेले क्लेम्स कार्यक्षमतेने हाताळले जातात. ही कंपनी विविध मुदतीच्या विमा योजना ऑफर करते त्यापैकी ICICI Pru iProtect Smart आणि ICICI Pru Life Raksha हे दोन लोकप्रिय विमा प्लान आहेत. जे विस्तृत कव्हरेज आणि अतिरिक्त संरक्षणासाठी अनेक ॲड-ऑन फायदे देतात. ICICI Prudential Life Insurance उत्तम ग्राहक सेवा आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी सोपा यासाठी ओळखले जातात. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन पॉलिसी खरेदी करणे आणि व्यवस्थापित करणे किंवा क्लेम करणे सोपे होते. या कंपनीचा सॉल्वन्सी रेशो 2.13 आहे. किफायतशीर प्रीमियम दर आणि चांगल्या विमा योजना यामुळे ICICI Prudential Life Insurance ही अनेक लोकांसाठी लोकप्रिय निवड आहे. ICICI Prudential Life Insurance हे तुमच्या कुटुंबाच्या भविष्या विषयाचे रक्षण करण्यासाठी एक विश्वासनीय नाव आहे.

Claim Settlement Ratio ( क्लेम सेटलमेंट रेशो )98.58%
Solvency Ratio ( सॉल्वन्सी रेशो )2.13

Popular Plans

 1. ICICI Pru Life Raksha
 2. ICICI Pru iProtect Smart
 3. ICICI Pru Savings Suraksha
 4. ICICI Pru Future Perfect

Stock Market Trading and Investment Tips

4. Max Life Insurance ( मॅक्स लाइफ इन्शुरन्स )

Max Life Insurance ही भारतातील एक अग्रगण्य विमा कंपनी आहे. या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो 99.35% आहे. यावरून या कंपनीची विश्वासनीयता कळते. या कंपनीचे Max Life Online Term Plan Plus आणि Max Life Smart Secure Plus Plan हे लोकप्रिय प्लान्स असून सोबतच ही कंपनी विविध प्रकारच्या मुदतीच्या विमा योजना ऑफर करते. या टर्म लाइफ इन्शुरन्स योजना लवचिक प्रीमियम पेमेंटच्या पर्यायासह सर्व कव्हरेज सुद्धा देतात. या कंपनीचासॉल्वन्सी रेशो सुद्धा जास्त आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी Max Life Insurance ही एक विश्वासनीय निवड आहे.

Claim Settlement Ratio ( क्लेम सेटलमेंट रेशो )99.35%
Solvency Ratio ( सॉल्वन्सी रेशो )2.06

Popular Plans

 1. Max Life Online Term Plan Plus
 2. Max Life Smart Secure Plus Plan
 3. Max Life Monthly Income Advantage Plan
 4. Max Life Smart Wealth Plan

5. SBI Life Insurance ( एसबीआय लाइफ इन्शुरन्स )

SBI Life Insurance ही भारतातील एक सुप्रसिद्ध विमा इन्शुरन्स कंपनी आहे. SBI Life Insurance कंपनी ही State Bank Of India च्या निदर्शनाखाली काम करते. SBI Life Insurance कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो 97.05% असून हा रेशो त्या कंपनीचे विश्वासनियता दाखवतो. SBI Life Insurance कंपनी ही विविध विमा योजना ऑफर करते, जसे की SBI Life eShield आणि SBI Life Poorna Suraksha हे दोन अतिशय लोकप्रिय विमा इन्शुरन्स प्लॅन आहेत. SBI Life Insurance ही उत्कृष्ट कस्टमर सपोर्ट साठी प्रसिद्ध आहे. ही कंपनी विमाधारकांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना मदत मिळू शकते याकडे जास्त लक्ष देते. या कंपनीचा सॉल्वन्सी रेशो 2.33 आहे, त्यामुळे विमाधारकांना कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल एक विश्वास मिळतो. SBI Life Insurance चे ऑनलाइन प्लॅटफॉर्म ग्राहकांना वापरण्यासाठी अतिशय सोपे असून कोणत्याही अडचणी शिवाय ग्राहक पॉलिसी खरेदी किंवा मॅनेज करू शकता. एकूणच SBI Life Insurance हा तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याचे रक्षण करण्यासाठी एक विश्वसनीय आणि ग्राहक अनुकूल पर्याय आहे

Claim Settlement Ratio ( क्लेम सेटलमेंट रेशो )97.05%
Solvency Ratio ( सॉल्वन्सी रेशो )2.33

Popular Plans

 1. SBI Life eShield
 2. SBI Life Poorna Suraksha
 3. SBI Life Smart Wealth Assure
 4. SBI Life Smart Shield

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

FAQ: Best Term Plan Company In India

What is term life insurance?

Term life insurance is a type of life insurance policy that provides coverage for a specific period or “term.” If the insured person dies during this term, their beneficiaries receive the death benefit. Unlike other life insurance policies, term life insurance does not offer any maturity benefits, making it more affordable.

What are the benefits of term life insurance?

The main benefits of term life insurance include affordability, simplicity, and flexibility. It provides good coverage at low premiums, is easy to understand and purchase, and can be tailored to meet your needs with various coverage amounts and additional riders.

How should I choose the best term life insurance company in India?

When choosing a term life insurance company, consider factors like the claim settlement ratio, solvency ratio, customer service quality, available additional riders, and the company’s online presence.

What is the claim settlement ratio?

The claim settlement ratio shows how many claims an insurance company has paid out of the total claims it got. A higher ratio means the company is more reliable.

What is the solvency ratio and why is it significant?

The solvency ratio measures an insurance company’s financial stability and ability to pay claims. A higher solvency ratio indicates a financially strong company.

Why is customer service important when selecting an insurance company?

Good customer service is crucial because it ensures that you receive timely and helpful support when purchasing a policy or making a claim.

Which are the top 5 term life insurance companies in India for 2024?

The top 5 term life insurance companies in India for 2024 are LIC (Life Insurance Corporation of India), HDFC Life, ICICI Prudential Life Insurance, Max Life Insurance, and SBI Life Insurance.

Leave a Comment