Airport Authority Of India (AAI) मध्ये ४९० पदांसाठी भरती!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Aai.aero Careers 2024: Airport Authority Of India (AAI) ने विविध शाखांमधील कनिष्ठ अधिकारी पदासाठी एकूण ४९० जागांसाठी भरती जाहीर केली आहे. शैक्षणिक पात्रता आणि सविस्तर माहिती जाणून घ्या!

Airport Authority Of India (AAI) ने कनिष्ठ अधिकारी (आर्किटेक्चर), कनिष्ठ अधिकारी (इंजीनियरिंग-सिविल), कनिष्ठ अधिकारी (इंजीनियरिंग-इलेक्ट्रिकल) आणि कनिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) यासह एकूण 490 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. शैक्षणिक पात्रता आणि सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मे २०२४ असून पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही क्लिक करून अर्ज करू शकता.अधिक माहितीसाठी AAI च्या https://www.aai.aero/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. सरकारी व खाजगी जॉब तसेच नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या गोष्टी, पर्यटन आणि ताज्या घडामोडींची माहिती व्हाट्सअपवर मिळवण्यासाठी माझं नाशिक या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा!

४१ पदांसाठी DRDO ACEM नाशिक मध्ये भरती जाहीर!

aai.aero Careers 2024  Post Name and No. of Vacancy

aai.aero careers 2024 रिक्त पदाचे नाव आणि रिक्त पदांची संख्या

aai.aero careers 2024 Eligibility Criteria

aai.aero careers 2024 शैक्षणिक पात्रता

Junior Executive (Architecture)Bachelor’s degree in Architecture and registered with Council of Architecture
Junior Executive (Engineering‐ Civil)Bachelor’s Degree in Engineering/ Technology in Civil
Junior Executive (Engineering‐Electrical)Bachelor’s Degree in Engineering/ Technology in Electrical
Junior Executive (Electronics)Bachelor’s Degree in Engineering/ Technology in Electronics/ Telecommunications / Electrical with specialization in Electronics
Junior Executive (Information Technology)Bachelor’s Degree in Engineering/ Technical in Computer Science/ Computer Engineering/IT/ Electronics
OR
Masters in Computer Application (MCA).

aai.aero careers 2024 How to Apply

aai.aero careers 2024 अर्ज करण्याची पद्धती

  • अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळा भेट द्या.

aai.aero careers 2024 Application Deadline

aai.aero careers 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • दि. १ मे २०२४

aai.aero careers 2024 Overview

IBPS मध्ये ७१४५ जागांची मेगा भरती, आजच करा अर्ज!

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment