आज दुपारी लागणार १२वीचा निकाल! निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra HSC nic in: आज दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार असून निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आली होती. यावर्षी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

आजची मोठी बातमी दहावीचा निकाल 5 जून तर बारावीचा निकाल 25 मेपूर्वीच लागण्याची शक्यता..

बारावीचा निकाल तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज दिनांक २१/५/२०२४ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

बारावी निकालाची संकेतस्थळे

  1. mahresult.nic.in
  2. http://hscresult.mkcl.org
  3. www.mahahsscboard.in
  4. https://results.digilocker.gov.in

नाशकात सर्वात सुंदर गावाची घोषणा, या ‘२’ गावांची जिल्ह्यामधून झाली निवड!

ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना जर गुणपडताळणी करायचे असेल तर ते करू शकता. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in याअधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. याशिवाय विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांच्या मार्फत देखील अर्ज करू शकता. यासाठीचे आवश्यक अटी शर्ती आणि सूचना शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आले आहे. गुण पडताळणी करण्यासाठी बुधवार दिनांक २२/५/२०२४ ते ५/६/२०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment