HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत भरती!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

HAL Recruitment 2024: HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत 06 जागांसाठी भरती!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ०६ जागा भरण्यात येणार आहे. या ०६ जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ मे २०२४ आहे, या भरती बद्दल अधिक सविस्तर माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या पूर्ण बघावी. अशाच नवनवीन जॉब बदल माहिती मिळवण्यासाठी माझं नाशिक वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हॉटसअप ग्रुप ला जॉइन व्हा.

यासारख्या अन्य महत्वाच्या भरती

✅ शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत निघाली भरती, पदवीधारकांना नोकरीची एक मोठी संधी!

✅ UPSC अंतर्गत 126 रिक्त पदांसाठी भरती, आजच करा ऑनलाईन अर्ज!

✅ इंडियन आर्मी कडून Indian Military Academy (IMA), देहरादून साठी भरती जाहीर!

✅ MSEB ने भरतीसाठी केली मुदतवाढ,आजच करा अर्ज!

✅ Airport Authority Of India (AAI) मध्ये ४९० पदांसाठी भरती!

HAL Recruitment 2024 All Details

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड २०२४ बद्दल माहिती

HAL Recruitment 2024 Post Name | रिक्त पदाचे नाव:

  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी.

Eligibility Criteria | शैक्षणिक पात्रता:

  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी: MBBS with MS/DNB (ENT)/ MBBS with DLO / MBBS with Diploma in Emergency Medicine / MBBS with MD/DNB (General Medicine) / MBBS.
  • वैद्यकीय अधिकारी: MBBS.

No of Vacancy  | रिक्त जागा:

Post NameNo of Vacancy
Senior Medical Officer 04 Vacancy
Medical Officer02 Vacancy

How to Apply | अर्ज करण्याची पद्धती:

  • पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Application Deadline | अर्ज करण्याची अंतिम तारीख:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२४ आहे.

Age limit | वय मर्यादा:

  • 35 ते 45 वर्षे.

Fee | शुल्क:

  • 500/- रुपये ( SC/ST/PWD – शुल्क नाही).

Pay Scale | मासिक वेतन

  • ४0,000/- रुपये ते १,६०,000/- रुपये.

Address to send application | अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  • मुख्य व्यवस्थापक (HR) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड औद्योगिक आरोग्य केंद्र, सुरंजनदास रोड, विमानपुरा पोस्ट बंगलोर-560 017.

Salary Details For Hindustan Aeronautics Notification 2024

Post NameMonthly Payment
Senior Medical Officer 40,000/- to 1,60,000/-
Medical Officer 40,000/- to 1,60,000/-

HAL Recruitment 2024 Overview

RecruitmentHAL Recruitment 2024
Post NameSenior Medical Officer, Medical Officer 
No of Vacancy06
Application ProcessOffline
Monthly Payment40,000/- to 1,60,000/-
Age limit35 to 45
Application Deadline13 May 2024
Official Websitehttps://hal-india.co.in/Index.aspx
Official Advertisement Download Here

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment