नाशिक जिल्ह्यात तब्बल ४०,००० हून अधिक कुणबी नोंदी सापडल्या!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Kunbi Maratha Records Nashik: नाशिक जिल्ह्यात ४०,००० हून जास्त ‘कुणबी‘ जातीतील लोकांच्या नोंदी जिल्हाधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. १९६७ पूर्वीच्या प्रत्येक सरकारी रेकॉर्डची अधिकाऱ्यांच्या टीम द्वारे तपासणी केली जात आहे. व ते पुढील संदर्भासाठी डिजिटल स्कॅन करत आहे. आणि या सर्वेनुसार तब्बल ४०,००० हून ‘कुणबी’ जातीतील लोकांची नोंदी जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेला आहे.

Kunbi Maratha Records Nashik

Kunbi Maratha Documents | Kunbi Maratha Records Nashik

‘कुणबी’ रेकॉर्ड जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

अ.क्रतालुका (Taluka)येथे बघा (Check here)
नाशिक (Nashik)Check here
सिन्नर (Sinnar)Check here
त्रंबकेश्वर (Trimbakeshwar)Check here
दिंडोरी (Dindori)Check here
पेठ (Peth)Check here
नांदगाव (Nandgaon)Check here
सटाणा (Satana)Check here
चांदवड (Chandwad)Check here
देवळा (Deola)Check here
१०सुरगाणा (Surgana)Check here
११मालेगाव (Malegaon)Check here
१२कलवन (Kalwan)Check here
१३येवला (Yeola)Check here
१४निफाड (Niphad)Check here
१५इगतपुरी (Igatpuri)Check here
१६Nashik Municipal CorporationCheck here
१७Malegaon Municipal CorporationCheck here

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More:

द्राक्षांच्या पंढरीत मधमाशांचे उद्यान

Leave a Comment