द्राक्षांच्या पंढरीत मधमाशांचे उद्यान


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

द्राक्षांच्या पंढरीत म्हणजेच नाशिकच्या पिंपळगाव बसवंत शहरात साकारलयं हनी बी पार्क (Honey Bee Park Nashik) म्हणजेच मधमाशांचे उद्यान. हे मधमाशांना समर्पित देशातल पहिलं अनोखे उद्यान आहे. हनी बी पार्क नाशिक हे फक्त एक उद्यान नाही तर हे मनोरंजन आणि पर्यावरण जागरुकतेचे केंद्र आहे. भेट द्या आणि मधमाश्या, शेती याबद्दल जाणून घ्या !

Table of Contents

Honey Bee Park Nashik information

हनी बी पार्क नाशिक माहिती

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहर हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पिंपळगाव बसवंत शहरात ” ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा. लि.” या कंपनीने मुखेड रोडवर देशातील पहिले, नाविन्यपूर्ण असे हनी बि पार्क(honey bee park) तयार केले आहे. हे हनी बी पार्क दोन एकर जागेवर पसरले आहे. येथे मधमाशीचे अन्न , आरोग्य ,पीक उत्पादन वाढीसाठी परागीकरण आणि रोजगार निर्मिती या सर्व बाबी विकसित केल्या जातात. हनी बी पार्क आणि ट्रेनिंग सेंटर हे मधमाशांचे महत्त्व वाढवण्यासाठी एक अभिनव संकल्पना आहे. हे मधमाशांना समर्पित भारतातील पहिले अनोखे उद्यान आहे. हनी बि पार्कला किंवा बसवंत गार्डन ( baswant garden ) भेट देणाऱ्या पर्यटकांना विविध तंत्रज्ञानाचे शिक्षण आणि कौशल्यांचा विकास तसेच मनोरंजन मिळावे हे, या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

Honey Bee Park Nashik Attractions

हनी बी पार्क नाशिक आकर्षणे

१) मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र ( Beekeeping Training Center ) :- या प्रशिक्षण केंद्रात तीन किंवा पाच दिवसांचे मधमाशी पालन प्रशिक्षण आयोजित केले जाते . इथे तुम्ही मधमाशांना पालनाशी संबंधित सर्व साहित्य मी त्याबद्दल माहिती मिळवू शकता.
२) प्रदर्शन ( Exhibition ) :- या प्रदर्शनात तुम्हाला भारतातील मधमाशांच्या प्रकाराबद्दल माहिती मिळते. तसेच मध आणि मध उत्पादनांबद्दल ही माहिती मिळते.
३) मधमाशी पालन ( Apiary ) :- या मधमाशी पालनगृहात तुम्हाला मधमाशांच्या ३ प्रजाती पाहिला आणि हाताळायला मिळतात.
४) मधमाशांचे गाव ( Honeybee Village ) :- या मधमाशी गावाच्या माध्यमातून कृषी उत्पादन कसे वाढवायचे आणि तरुण पिढीसाठी रोजगार कसा निर्माण करायचा याची माहिती मिळते.
५) पेंटिंग झोन ( Painting Zone ):- या पेंटिंग झोन मध्ये बांबू पेंटिंग ,स्टोन पेंटिंग ,पेपर पेंटिंग आणि फ्लॉवर पॉट पेंटिंग आहे.
६) मधमाशी वनस्पती रोपवाटिका ( Bee Plant Nursery ) :- या रोपवाटिकेत तुम्हाला मधमाशांसाठी उपयुक्त फुलांचे विविध प्रकार पाहायला मिळते.
७) स्पेस शिप पॉईंट ( Space Ship Point ) :- येथे तुम्हाला मधमाशीचा गुड आवाज ऐकू येईल.
८) संग्रहालय ( Museum ):- त्या संग्रहालयात तुम्हाला बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तू पाहायला मिळतील तसेच मधमाशी पालनासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य आणि त्यांचा वापर याची माहिती मिळते.
९) आदर्शगाव सावरगाव ( Ideal Village Savergaon ):- येथे ग्रामविकास त्यामध्ये शिक्षण, आरोग्य ,ग्रामीण संस्कृती, शेती आणि जलसंधारण तसेच कृषीवर आधारित उपक्रम गावात कलात्मक पद्धतीने दाखवलेले आहे.
१०) गेम झोन ( Game Zone)
११) सेल्फी पॉइंट ( Selfie Point )
१२) बैल संस्कृती ( ):-या यामध्ये आपल्याला देशभरातील बैलांच्या विविध जातींची माहिती तसेच त्यांच्या आकर्षक प्रतिकृती बघायला मिळतात.
१३) डोरसाटा पॉइंट ( Dorsata Point ) :-अग्नी मधमाशांचे निसर्गातील महत्त्व आणि त्यांना इजा न करता मध कसा काढावा आणि आगीच्या माशांचे संरक्षण कसे करावे हे येथे दाखवले आहे.
१४) बनी गाव ( Bunny Village ) :- येथे तुम्हाला विविध ससे भेटू शकतात आणि तुम्ही त्यांना खायला देऊ शकता.
हे आणि असे अनेक उपक्रम येथे आहेत.

Honey Bee Park Nashik Images

हनी बी पार्क नाशिक चित्रे

Honey Bee Park Nashik Ticket Price

हनी बी पार्क नाशिक तिकीट किंमत

नियमित पॅकेजेस

  1. अर्धा दिवस मार्गदर्शित टूर
    मूल (वय 5 ते 12 वर्षे): ₹ 400/-
    प्रौढ (वय 12 आणि वरील): ₹ 600/-
    वेळ मर्यादा ५ तास (जीएसटीसह)
  2. पूर्ण दिवस मार्गदर्शित टूर
    मूल (वय 5 ते 12 वर्षे): ₹ 600/-
    प्रौढ (वय 12 आणि वरील): ₹ 1000/-
    वेळ मर्यादा सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.30 (जीएसटीसह)

शैक्षणिक टूर पॅकेजेस

अर्धा दिवस टूर (५ तास)

क्र. वर्गपॅकेज
1 नर्सरी ते चौथी 350 रु
2 5वी ते 7वी 500 रु
3 8वी ते 10वी 550 रु
4 11वी ते 12वी 600 रु
5 वरिष्ठ महाविद्यालय 700 रु

पूर्ण दिवसाचा टूर (८ तास)

क्र. वर्गपॅकेज
1 5वी ते 7वी1400 रु
2 8वी ते 10वी 1500 रु
3 11वी ते 12वी 1600 रु
4 वरिष्ठ महाविद्यालय 1700 रु

Honey Bee Park Nashik Address

हनी बी पार्क नाशिक पत्ता

मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत , महाराष्ट्र ४२२२०९

Honey Bee Park Nashik Timings

हनी बी पार्क नाशिक वेळ

सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.30

Honey Bee Park Nashik Online Booking

हनी बी पार्क नाशिक ऑनलाइन बुकिंग

हनी बी पार्क नाशिक येथे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता
https://baswant.com/booking

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More:

श्री कपालेश्वर मंदिर नाशिक येथे शंकराने नंदीला गुरुस्थान का दिले?

नाशिकमध्ये ४२ नायलॉन विक्रेत्यांना पोलीस प्रशासनाने कारवाई करून केले हद्दपार

FAQ : Honey Bee Park Nashik

What is the duration of the beekeeping training provided at Honey Bee Park Nashik?

The beekeeping training programs offered at Honey Bee Park Nashik typically last for three to five days. Participants receive comprehensive training related to beekeeping practices and related literature.

Is there any age restriction for participating in the beekeeping training programs?

Generally, there is no specific age restriction for participating in the beekeeping training programs at Honey Bee Park Nashik. However, participants are advised to check the specific requirements for each program.

Can visitors purchase honey or other bee-related products at Honey Bee Park Nashik?

Yes, visitors have the opportunity to purchase honey and various bee-related products available at Honey Bee Park Nashik. These products are often sourced directly from the park’s apiaries and bee plant nursery.

Are there any special events or workshops conducted at Honey Bee Park Nashik?

Yes, Honey Bee Park Nashik often hosts special events, workshops, and seminars related to beekeeping, environmental conservation, and sustainable agriculture. Visitors can stay updated on upcoming events through the park’s official website https://baswant.com/booking or social media channels.

What is Honey Bee Park Nashik?

Honey Bee Park Nashik, also known as Madhumakhi Udyān, is a unique park dedicated to beekeeping and environmental awareness in Pimpalgaon Baswant, Nashik. It serves as a center for both entertainment and environmental education.

What are the attractions at Honey Bee Park Nashik?

1) Beekeeping Training Center
2) Exhibition showcasing various bee species and honey products
3) Apiary for observing different bee species
4) Honeybee Village demonstrating agricultural practices and employment opportunities
5) Painting Zone featuring bamboo, stone, paper, and flower pot painting
6) Bee Plant Nursery offering diverse plants suitable for bees
7) Space Ship Point for listening to the unique sound of bees
8) Museum displaying bamboo artifacts and beekeeping literature
9) Ideal Village Savergaon showcasing agricultural and cultural practices
10) Game Zone, Selfie Point, Bunny Village, and more.

What are the ticket prices for Honey Bee Park Nashik?

1) Half-day Guided Tour:
Children (5 to 12 years): ₹400/-
Adults (12 years and above): ₹600/-
2) Full-day Guided Tour:
Children (5 to 12 years): ₹600/-
Adults (12 years and above): ₹1000/-
Educational Tour Packages are also available with varying prices depending on the duration and grade level.

Where is Honey Bee Park Nashik located?

The address of Honey Bee Park Nashik is: Mukhed Road, Pimpalgaon Baswant, Maharashtra 422209.

What are the timings of Honey Bee Park Nashik?

Honey Bee Park Nashik is open from 9:30 AM to 6:30 PM.

Can I book tickets for Honey Bee Park Nashik online?

Yes, online booking for Honey Bee Park Nashik is available through the official website: https://baswant.com/booking.

How can I get more information about Honey Bee Park Nashik?

For further inquiries or information, you can contact the park through their official website https://baswant.com/booking or visit in person during operating hours.

Leave a Comment