इंडियन आर्मी कडून Indian Military Academy (IMA), देहरादून साठी भरती जाहीर!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

join indian army com online | Indian Army ( इंडियन आर्मी ) ने Indian Military Academy (IMA), देहरादून साठी भरती जाहीर केली आहे. ही भरती जानेवारी 2025 मध्ये सुरू होणाऱ्या 140 व्या Technical Graduate Course (TGC-140) साठी होणार आहे.

Indian Army ( इंडियन आर्मी ) ने Indian Military Academy (IMA), देहरादून साठी भरती जाहीर केली असून ही भरती जानेवारी 2025 मध्ये सुरू होणाऱ्या 140 व्या Technical Graduate Course (TGC-140) साठी होणार आहे. या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी Indian Army ( इंडियन आर्मी ) च्या https://joinindianarmy.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. सरकारी व खाजगी जॉब भरती तसेच नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या गोष्टी, पर्यटन आणि ताज्या घडामोडींची माहिती व्हाट्सअपवर मिळवण्यासाठी माझं नाशिक या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा!

४१ पदांसाठी DRDO ACEM नाशिक मध्ये भरती जाहीर!

Join indian army com online  Eligibility Criteria

Join indian army com online शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार BE/B.Tech पदवीधर असावा किंवा त्यासमान शिक्षण असावे. अंतिम वर्षाचे विद्यार्थीही अर्ज करू शकता.

Join indian army com online  No. of Vacancy

Join indian army com online रिक्त पदांची संख्या

  • या भरतीसाठी एकूण 30 रिक्त पदे आहेत. सर्व 30 रिक्त पदे त्यांच्या Engineering stream (अभियांत्रिकी शाखा ) नुसार खाली देण्यात आले आहे.
Engineering stream No. of Vacancy
Civil07
Computer Science and Information Technology07
Electrical03
Electronics04
Mechanical07
Misc Engg Streams02

Airport Authority Of India (AAI) मध्ये ४९० पदांसाठी भरती!

Join indian army com online Age Limit

Join indian army com online वयोमर्यादा

  • २०-२७ वर्ष

Join indian army com online How to Apply

Join indian army com online अर्ज करण्याची पद्धती

  • पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Join indian army com online Application Deadline

Join indian army com online अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • ९ मे २०२४

Join indian army com online Overview

Join indian army com online

RecruitmentIndian Army
No of Vacancy30 Posts
Eligibility CriteriaBE/B.Tech
Age Limit20-27 years
Application Deadline9 May 2024
Application ProcessOnline
Official Websitehttps://joinindianarmy.nic.in/
Official AdvertisementDownload Here

MSEB ने भरतीसाठी केली मुदतवाढ,आजच करा अर्ज!

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment