नाशिकसमोर उभे ठाकले स्वाईन फ्लू चे नवीन संकट!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

स्वाइन फ्लू ने झाला मालेगावातील एका महिलेचा मृत्यू आठवड्याभरात स्वाइन फ्लू ने घेतला दुसरा बळी, सतर्क राहण्याचे आव्हान!

Swine Flu Symptoms Nashik News: नाशिक जिल्ह्यात डेंगू मलेरियाची साथ येत नाही, तोच स्वाइन फ्लू ने डोके वर काढले असून मालेगावातील एका ६५ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लू ने झाला मृत्यू मागील आठवड्यातच सिन्नर तालुक्यातील स्वाइन फ्लू ने झाला मृत्यू याबाबत नगरपालिकेची मुख्य वैद्यकीय डॉ. तानाजी चव्हाण यांनी नागरिकांना घाबरून जाता सतर्क करावे असे केले आवाहन.

उन्हाळ्यात या 5 टिप्स फॉलो कराल तर निरोगी रहाल!

आठवड्यात स्वाईन फ्ल्यू ने दुसरा मृत्यू झाल्यामुळे मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून तसेच मनपाणी स्वाईन फ्लू चे संशयित रुग्णांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. सर्दी, खोकला, तापची लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घेण्याची आव्हान आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

बघायला गेलं तर मागील वर्षी नाशिक शहरात डेंगूणे थैमान घातले होते. परंतु यावर्षी सध्याची स्थिती बघता स्वाईन फ्लूच्या रूपाने नाशिकसमोर एक नवे संकट उभे ठाकले आहे. नाशिक शहरात गेल्या आठवड्याभरापासून चाळीशी पार केली, असून त्यामुळे तापाचे रुग्ण वाढत आहे. या रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचे स्वब घेण्यात आले आहे. मालेगाव आणि सिन्नर येथील दोन्ही स्वाईन फ्लूच्या महिलांचा शहरातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सिन्नर तालुक्यातील दातली गावातील महिले पाठोपाठ मालेगावातील महिलेचा स्वाईन फ्लू ने घेतला बाळी रुग्णांनी ताप, सर्दी, खोकला असे लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता त्वरित रुग्णात संपर्क साधावा. तसेच, वाढते तापमान बघता नागरिकांनी हलका आहार घ्यावा, जास्त थंड पाणी पिऊ नये, घसा खवखव होत असल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात संपर्क साधावा- डॉ.क्टर तानाजी चव्हाण. ( मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा).

आता सहज भरा एलआयसी कर्जाचा हप्ता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने ते पण ऑनलाईन!

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!


Leave a Comment