१७ फेब्रुवारीला होणार चलार्थ पत्र मुद्रणालय नाशिक (Currency Note Press) ची ऑनलाइन परीक्षा !


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

करन्सी नोट प्रेस (Currency Note Press) नाशिक ची पर्यवेक्षक, सचिव, कनिष्ठ तंत्रज्ञ यासह ११७ पदांसाठी
१७ फेब्रुवारीला होणार ऑनलाइन परीक्षा.परीक्षेचे प्रवेश पत्र (CNP Nashik Admit Card 2024 ) CNP
नाशिक च्या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आले आहे.

CNP Nashik Call Letter 2024

सीएनपी नाशिक कॉल लेटर 2024

CNP नाशिक कॉल लेटर (Call Letter) किंवा प्रवेश पत्र (Admit Card) हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. ज्यामध्ये परीक्षेची तारीख,वेळ ,ठिकाण आणि सूचना यासारख्या आवश्यक बाबींचा समावेश असतो. उमेदवारांनी CNP नाशिक प्रवेश पत्र (Admit Card) 2024 परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे. प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे याची माहिती खाली दिली आहे.

CNP Nashik Admit Card 2024 Download Link

CNP नाशिक परीक्षा प्रवेशपत्र 2024 डाउनलोड लिंक

उमेदवार आपले परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) CNP नाशिक च्या cnpnashik.spmcil.com या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता. ह्या परीक्षा प्रवेश पत्रात परीक्षेबद्दल महत्त्वाची माहिती समाविष्ट केलेली आहे. उमेदवारांनी हे परीक्षा पत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे. हे परीक्षा प्रवेशपत्र उमेदवारांना हे परीक्षा हॉलमध्ये सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

CNP नाशिक परीक्षा प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

CNP Nashik Admit Card 2024-Overview

सीएनपी नाशिक प्रवेश पत्र 2024 थोडक्यात

सीएनपी नाशिक प्रवेश पत्र 2024

भर्ती संस्थाCurrency Note Press (CNP) नाशिक
पदाचे नाव पर्यवेक्षक, सचिव, कनिष्ठ तंत्रज्ञ
रिक्त पदे११७
परीक्षा आयोजित करणारी संस्था IBPS
प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख  जारी (२ फेब्रुवारी २०२४)
ऑनलाइन परीक्षेची तारीख १७ फेब्रुवारी २०२४
श्रेणीकेंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सरकारी नोकरी
अधिकृत वेबसाइटcnpnashik.spmcil.com

CNP( Currency Note Press) Nashik Exam Date 2024

CNP नाशिक परीक्षेची तारीख २०२४

पर्यवेक्षक, सचिव, कनिष्ठ तंत्रज्ञ यासह ११७ पदांसाठी CNP नाशिक परीक्षेची तारीख 2024 अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली आहे. करन्सी नोट प्रेस नाशिक परीक्षा १७ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.

करन्सी नोट प्रेस नाशिक परीक्षा दिनांक 2024 नोटिस PDF

How To Download CNP Nashik Call Letter 2024 ?

CNP नाशिक कॉल लेटर 2024 कसे डाउनलोड करावे?

तुमचे CNP नाशिक हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड २०२४ डाउनलोड करण्यासाठी खालील चरणांचा वापर करा

  1. CNP नाशिकच्या अधिकृत वेबसाईटला https://cnpnashik.spmcil.com/ भेट द्या.
  2. होम स्क्रीनवर कॉल लेटर किंवा एडमिट कार्ड साठी समर्पित विभाग शोधा आणि CNP नाशिक कॉल लेटर 2024 वर क्लिक करा .
  3. स्क्रीनवर असलेल्या उजव्या बाजूच्या लॉगिन क्रेडिशन ( Login Credentials)फॉर्ममध्ये तुमचा लॉगिन तपशील भरा आणि लॉगिन बटन वर क्लिक करा
  4. तुमचे CNP नाशिक हॉल तिकीट 2024 तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. हे हॉल तिकीट डाउनलोड करा आणि याची प्रिंटआऊट काढून घ्या.

Which Documents to Bring Along with CNP Nashik 2024 Admit Card?

CNP नाशिक 2024 प्रवेशपत्रासोबत कोणती कागदपत्रे आणायची?

  1. ओळख पडताळणीसाठी सरकारने जारी केलेला आयडी ( Goverment ID Proof ) उदाहरणार्थ आधार कार्ड , पासपोर्ट .
  2. पासपोर्ट साइज फोटो
  3. इतर कोणतीही विशिष्ट कागदपत्रे प्रवेशपत्रावर नमूद केल्याप्रमाणे.

अशाच नवनवीन माहिती व न्यूज जाणून घेण्यासाठी माझं नाशिक कम्युनिटी मध्ये जॉईन व्हा

Read More :

नाशिक मध्ये राहाताय सावधान ! ट्राफिक नियम पाळा नाहीतर ऑनलाइन दंड भरा ?

लवकरच होणार नाशिक करांचा प्रवास सोईस्कर व आरामदायी

What is CNP Nashik Call Letter 2024?

CNP Nashik Call Letter 2024, also known as Admit Card, is a crucial document containing important information such as the date, time, venue, and instructions related to the upcoming online examination.

Why is it necessary to download the CNP Nashik Admit Card 2024?

It is essential for candidates to download the CNP Nashik Admit Card 2024 to gain entry into the examination hall. The admit card contains vital details about the examination and is mandatory for appearing in the exam.

Where can I download the CNP Nashik Admit Card 2024?

You can download the CNP Nashik Admit Card 2024 from the official website of Currency Note Press (CNP) Nashik, cnpnashik.spmcil.com.

What is the exam date for CNP Nashik 2024?

The examination for various positions including Supervisor, Junior Technician, totaling 117 posts, will be conducted by CNP Nashik on February 17, 2024.

How can I download the CNP Nashik Call Letter 2024?

To download the CNP Nashik Call Letter 2024, follow these steps:
1) Visit the official website of CNP Nashik at https://cnpnashik.spmcil.com/.
2) Look for the department dedicated to call letters or admit cards.
3) Click on CNP Nashik Call Letter 2024.
4) Fill in your login credentials in the form provided.
5) Click on the login button.
6) Your CNP Nashik Call Letter 2024 will appear on the screen.
7) Download it and take a printout.

What documents do I need to bring along with the CNP Nashik 2024 Admit Card?

Along with the CNP Nashik 2024 Admit Card, candidates are required to bring any government-issued identification proof such as Aadhar Card, Passport, along with a passport-size photograph. Other specific documents may also be required as indicated on the admit card.

Leave a Comment