IBPS मध्ये ७१४५ जागांची मेगा भरती, आजच करा अर्ज!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

IBPS Recruitment 2024 – आय बी पी एस भरती २०२४ अंतर्गत ७१४५ पदांसाठी अधिसूचना Institute of Banking Personal Selection च्या अधिकृत वेबसाईटने ही भरती जाहीर केली आहे. व या भरतीचा अर्ज १२ एप्रिल २०२४ पर्यंत सुरू राहतील. तसेच, आय बी पी एस भरतीच्या प्रतीक्षेत असलेला उमेदवारांकरिता ही एक आनंदाची बातमी आहे. आय बी पी एस, च्या अधिकृत वेबसाईट द्वारे ही जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे व या भरतीसाठी तब्बल ७१४५ जागा आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, व ही अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२४ आहे.

IBPS Recruitment 2024 All Details

आय बी पी एस भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती

IBPS Recruitment 2024 Post Name | रिक्त पदाचे नाव:

  • प्राध्यापक (Professor), सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager), संशोधन सहयोगी (Research Associates), हिंदी अधिकारी (Hindi Officer), डेप्युटी मॅनेजर – अकाउंट्स (Deputy Manager – Accounts), विश्लेषक प्रोग्रामर – ASP.NET (Analyst Programmers ASP.NET), विश्लेषक प्रोग्रामर – पायथन (Analyst Programmer PYTHON).

No of Vacancy |आय बी पी एस भरती 2024 अंतर्गत रिक्त जागा

  • अधिकृत संकेतस्थळावर प्राध्यापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, संशोधन सहयोगी, हिंदी अधिकारी, डेप्युटी मॅनेजर – अकाउंट्स, विश्लेषक प्रोग्रामर – ASP.NET, विश्लेषक प्रोग्रामर – पायथन या सर्व पोस्टसाठी जाहिरात प्रकाशित झाले आहे.

Eligibility Criteria | शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा

  • अर्ज पात्र होण्यासाठी, उमेदवार २३ वर्ष ते ५५ वर्ष पर्यंत वयोगटातील असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवाराने अधिकृत जाहिरात बघणे आवश्यक आहे

How to Apply | अर्ज करण्याची पद्धती

  • उमेदवार अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो (खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा)

Application Start Date | अर्ज सुरू होण्याची तारीख

  • दि. २७ मार्च २०२४

Application Deadline | अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • दि. १२ एप्रिल २०२४

Selection Process | निवड प्रक्रिया:

  • पदानुसार निवड प्रक्रिया ठरवलेली आहे अधिक माझ्यासाठी अधिकृत जाहिरात बघा.

Download Application Here

IBPS Recruitment 2024 Overview

RecruitmentIBPS Recruitment 2024
Post NameProfessor, Assistant General Manager, Research Associates, Analyst Programmers, Deputy Manager – Accounts, Hindi Officer
ASP.NET, Analyst Programmer
PYTHON
No of Vacancy7145
Eligibility Criteria Please Check the Official Advertisement
Application Start Date 27 March 2024
Application Last Date12 April 2024
Application ProcessOnline
Official Website https://ibps.in/
Official AdvertisementDownload Here

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

How can I apply for IBPS Recruitment 2024 Nashik ?

Candidates can book the online application form on the given official website before the last date