आजची मोठी बातमी दहावीचा निकाल 5 जून तर बारावीचा निकाल 25 मेपूर्वीच लागण्याची शक्यता..


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

HSC and SSC Result 2024: दहावी परीक्षेचा निकाल 25 मे पूर्वीच लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल 5 जून पूर्वीच लागण्याची शक्यता आहे.

नाशिकसमोर उभे ठाकले स्वाईन फ्लू चे नवीन संकट!

HSC and SSC Result 2024: दहावी बारावीच्या परीक्षेत झाले की सगळ्या आनंदाची गोष्ट म्हणजे रिझल्ट त्या निकालाची उत्सुकता मुलांना व त्यांच्या पालकांनाही लागलेली असते तसेच या निकालावर मुलांचे भवितव्य अवलंबून असते. दरवर्षीपेक्षा निकाल वेळेपेक्षा उशिरा लागतो पण दरवर्षीपेक्षा बोर्डाने यावर्षी निकाल वेळेवर लावण्याची नियोजन केले आहे. दहावीचा निकाल ५ जून पूर्वीच लागण्याची शक्यता आहे.

त्यात बारावीचा निकाल 25 मे पूर्वीच लागण्याची शक्यता आहे. व बोर्ड परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहेबोर्ड परीक्षेची ९०% उत्तरपत्रिका तपासणीचं काम पूर्ण झाले. यामुळे १०वी व १२वी परीक्षेचा निकाल वेळेपूर्वीच लागण्याची शक्यता दिसून येत आहे.

इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांची ८५% उत्तर पत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाला आहे. या संदर्भात बोर्डाकडून आढावा घेतला जात आहे. याच आढाव्यावरून निकाल लवकर लागण्याची शक्यता जाहिराती नुसार प्रसारित करण्यात येत आहे.

यावेळी राज्यात दहावीची परीक्षा वेळापत्रका नुसार १ मार्च मे २६ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर बारावी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. इयत्ता दहावी परीक्षेसाठी तब्बल १७ लाख विद्यार्थी बसले होते.

तसेच इयत्ता बारावी परीक्षेसाठी तब्बल १२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या उत्तर पत्रिका तपासाचे काम एकदम जोमात सुरू आहे तसेच दररोज वेळेवर बोर्डाकडून आढावा घेतला जात आहे त्यावरूनच निकालाची तारीख सांगत आहे.

तसे बघायला गेले तर मागच्या वर्षी दहावी परीक्षेचा निकाल २ जूनलाच लागला होता महाराष्ट्र राज्याचा निकाल ९३.८३% टक्के इतका लागला होता. कोकण विभागातील निकाल सर्वात जास्त तर नागपूर विभागातील निकाल सर्वात कमी लागला होता.

कोकण विभागातील सर्वाधिक निकाल म्हणजे ९८.२२% इतका लागतो. नागपूर विभागातील सर्वात कमी निकाल म्हणजे ९२.०५% इतका लागला होता गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यात बारावीचा निकाल ९१.२५% इतका लागला होता. सर्वात कमी बारावीचा निकाल मुंबई विभागाचा लागला होता.

नाशिकच्या गोदा घाट परिसरात डासांची वाढ!

असेच १० वी व १२ चे अपडेट जाणून घेण्यासाठी माझं नाशिक या वेब पेजला फॉलो करा किंवा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.