नाशिक वन विभागात 2024 साठी ची भरती जाहीर!

Maharashtra Forest Department Announced Recruitment for Van Vibhag Bharti Nashik 2024. Find details on vacancies, eligibility criteria, application process, and important dates.

नाशिक वन विभागने नवीन नोकरीच्या संधी जाहीर केल्या आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन शैक्षणिक पात्रता वय, मर्यादा आणि आवश्यक माहिती जाणून घेऊ शकता.

नाशिक वन विभाग अंतर्गत “कायदेशीर सल्लागार” या पदासाठी “०१ रिक्त जागा” भरण्याकरिता पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच “कायदेशीर सल्लागार” या पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे, व उमेदवारास अर्ज करण्याची शेवटची दि. ०२ एप्रिल २०२४ आहे.

Van Vibhag Bharti Nashik 2024

Van Vibhag Bharti Nashik 2024 All Details

नाशिक वन विभाग भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती

Van Vibhag Bharti Nashik 2024 Post Name | रिक्त पदाचे नाव:

  • कायदेशीर सल्लागार (Legal Advisor)

No of Vacancy | नाशिक वन विभागा अंतर्गत रिक्त जागा

  • अधिकृत संकेतस्थळावर कायदेशीर सल्लागार (Legal Advisor) या एका पोस्टसाठी जाहिरात प्रकाशित झाले आहे.

Eligibility Criteria | शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा

  • अर्ज पात्र होण्यासाठी, उमेदवार ६५ वर्ष पर्यंत वयोगटातील असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवाराने अधिकृत जाहिरात बघणे आवश्यक आहे

अधिक्रूत जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

How to Apply | अर्ज करण्याची पद्धती

  • उमेदवाराने अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज दिनांक २ एप्रिल २०२४ पूर्वी सबमिट करावयाचे आहे.

Application Start Date | अर्ज सुरू होण्याची तारीख

  • दि. २१ मार्च २०२४.

Application Deadline | अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • दि. ०२ एप्रिल २०२४.

Job Location | नोकरी ठिकाण:

  • नाशिक वन विभाग.

Selection Process | निवड प्रक्रिया:

  • मुलाखती द्वारे होईल.

Download Application Here

Van Vibhag Bharti Nashik 2024 Overview

RecruitmentVan Vibhag Bharti Nashik 2024
Post Nameकायदेशीर सल्लागार (Legal Advisor)
No of Vacancy01
Eligibility CriteriaPlease Check the Official Advertisement
Application Start Date21 March 2024
Application Last Date02 April 2024
Job LocationNashik Forest
Application ProcessOffline
Official Websitehttps://mahaforest.gov.in/
Official AdvertisementDownload Here
अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More: All Govt and Privates Jobs In Nashik

FAQ: Van Vibhag Bharti Nashik 2024

How can I apply for Van Vibhag Bharati Nashik 2024?

Candidates should submit an offline application to the given address before the deadline.

What is the last date to apply for Van Vibhag Bharati 2024?

Candidates should apply before 02 April 2024.

What is the selection process for Van Vibhag Bharati 2024?

The selection process includes an offline application and then an interview.

Leave a Comment