पोलीस भरतीसाठी थोडेच दिवस बाकी, येथे करा अर्ज!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Police Bharti 2024 – ताज्या अपडेट्स, पात्र माहिती, परीक्षा प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्वाचे माहिती सर्व्ह अपडेट्स आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

Maharashtra Police Bharti 2024 – महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य गृह विभागाकडून जवळजवळ १७,७०० पदांची मेगा भरती केली जाणार आहे. असेच बघायला गेलं तर ५ मार्च २०२४ पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. अधिकृत जाहिरातीची PDF बघण्यासाठी Police recruitment2024.mahait.org मराठीत पोलीस भरतीची माहिती दिलेली आहे. तसेच लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. पण राज्य सरकार मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही.

प्रशिक्षण आणि विशेष पथक विभागातील सूत्रातील दिलेल्या माहितीनुसार त्यांनी असे सांगितले आहे. की, सरकारच्या निर्णयानंतरच ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, तसेच महाराष्ट्र राज्यातील १० पोलीस प्रशिक्षण केंद्राची प्रत्येक केंद्राची क्षमता ५ हजारांनी वाढून १३.५ हजार इतकी करण्यात येणार आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यापूर्वीच गृह विभागाने १७ हजार पदासाठी आराखडा तयार केला होता, परंतु राज्य सरकारच्या निर्णयानंतर पदामध्ये बदल होणार व पोलीस भरती २०२४ ची जाहिरात लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ची अतिम तारीख नवीन अपडेट नुसार १५ एप्रिल २०२४ आहे.

Maharashtra Police Bharti 2024

आताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तुम्ही अशाच नवनवीन माहिती व भरतीचे अपडेट जाणून घेण्यासाठी माझं नाशिक व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊन माहिती मिळू शकतात.

Police constable recruitment 2024 everywhere

पोलीस शिपाई भरती 2024 सर्व जागा

Maharashtra Police Bharti 2024

👉🏻 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More: Stock Market Trading and Investment Tips

Leave a Comment