के. के. वाघ इन्स्टिट्यूट नाशिक येथे 108 पदांसाठी भरती!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

के. के. वाघ इन्स्टिट्यूट नाशिक येथे (K. K. Wagh Institute Nashik Bharti 2024) प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यास 108 पदांसाठी भरती!

The KK Wagh Institute in Nashik is hiring for 108 roles including Principal, Professor, Associate Professor, and Assistant Professor. Interested candidates meeting the criteria can apply online via the official website mentioned below. The application window is open for fifteen days from the date of advertisement.

K. K. Wagh Institute Nashik Bharti 2024 All Details

के. के. वाघ इन्स्टिट्यूट नाशिक भरती 2024 बद्दल माहिती

के के वाघ इन्स्टिट्यूट नासिक येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक 108 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. के.के. वाघ कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, के.के. वाघ कृषी महाविद्यालय, के.के. वाघ कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, के.के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, के.के. वाघ कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, के.के. वाघ कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय या महाविद्यालयांकरता ही भरती होणार आहे. या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत ऑनलाईन अर्ज करावेत.

K. K. Wagh Institute Nashik Bharti 2024 Post Name | रिक्त पदाचे नाव :

  • Principal ( प्राचार्य )
  • Professor ( प्राध्यापक )
  • Associate Professor ( सहयोगी प्राध्यापक )
  • Assistant Professor ( सहाय्यक प्राध्यापक )

Eligibility Criteria | शैक्षणिक पात्रता :

  • इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात बघणे आवश्यक आहे.

How to Apply | अर्ज करण्याची पद्धती

  • पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Application Deadline | अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत ऑनलाईन अर्ज करावेत ( १४ एप्रिल २०२४ ).

अधिक माहितीसाठी के. के. वाघ इन्स्टिट्यूट नाशिक https://agri.kkwagh.edu.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

K. K. Wagh Institute Nashik Bharti 2024 Overview

RecruitmentK. K. Wagh Institute Nashik Bharti 2024
Post NamePrincipal, Professor, Associate Professor, Assistant Professor
,No of Vacancy108
Eligibility CriteriaPlease Check the Official Advertisement
Application Last Date15 days from advertisement ( 14 April 2024)
Job LocationNashik ,Maharastra
Application ProcessOnline
Official Websitehttps://agri.kkwagh.edu.in/
Official AdvertisementDownload Here

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More: IBPS मध्ये ७१४५ जागांची मेगा भरती, आजच करा अर्ज!

Leave a Comment