Nashik news today Marathi : नाशिकरांसाठी आनंदाची बातमी नाशिक बोरिवली (Nashik Borivali MSRTC Bus) MSRTC ई – बस सेवा सुरू!
Nashik Borivali MSRTC Bus
नाशिक बोरिवली ई – बस
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नाशिक ते बोरिवली दरम्यान इलेक्ट्रिकल बस म्हणजेच ईबस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा ही बस सेवा 24 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. एम एस आर टी सी च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे सांगितले की, विविध मार्गावरील विविध मार्गावरील इलेक्ट्रिक बस सेवा ये येत्या मंगळवारी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातून सुरू होणार आहेत. त्यानंतर बुधवारपासून म्हणजेच 14 फेब्रुवारी पासून नाशिक ते बोरिवली दरम्यान ३५ आसनी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होणार आहे.
Nashik Borivali MSRTC Bus
नाशिक ते बोरिवली ई बस बद्दल माहिती
एम एस आर टी सी च्या अधिकाऱ्याने असे सांगितले असे नमूद केले आहे. की, इ बस नऊ मीटर लांब 50 असणे बस असणार आहे. ही बस शिवाई बस पेक्षा वेगळी असणार आहे. या बसची या ईबसची श्रेणी 200 किलोमीटर आहे. या इव्हर्सच्या वेळा सकाळी सहा वाजता वाजल्यापासून ही व सेवा अंदाजे दर तासाला चालू अशी अपेक्षा आहे. सहा बसेस सुरुवात तिला वेळा पत्रकात समाविष्ट केल्या जातील. त्या सर्व बद एसी एअर कंडिशनर सह सुविधा सुरक्षा आणि आरामदायी वैशिष्ट्य त्यांनी सुसज्ज असतील महामार्ग बस स्थानकातून ही ई सेवा सुरू होईल.
अशाच नाशिक जिल्ह्यातील ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!
Read More :
राज्यातील पहिले (AC) वातानुकूलित एसटी बस स्थानक नाशिक मध्ये!
नाशिक मध्ये राहाताय सावधान ! ट्राफिक नियम पाळा नाहीतर ऑनलाइन दंड भरा ?