नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा सह राज्यभरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता?

Petrol Pump News Nashik : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा सह राज्यभरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता?

नववर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हा सह राज्यभरात संकट उद्भवणार पेट्रोल डिझेलचे वाहतूक करणारे टँकर व ट्रक चालक कालपासून संपावर, केंद्र सरकारने बनवलेल्या नवीन कायदेविरोधात टँकर चालक व ट्रक चालक झाले. आक्रमक टँकर चालक संपावर असल्यामुळे काल सकाळपासून पानेवाडीतील इंधन डेपो मधून एकही टँकर भरला गेला नाही. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात पेट्रोल (Petrol Pump) डिझेल (Diesel) चा तुटवडा होण्याची शक्यता.

Truck Driver Low | ट्रक चालकांसाठी केंद्र सरकारने केला नवीन नियम

संपूर्ण भारतातील ट्रक चालकांनी केंद्र सरकारच्या नवीन कायद्याला (Low) तरतुदीच्या विरोधात केला तीन दिवसांनी सुरू केला निषेध, ज्यामध्ये महामार्ग रोखण्यात आला व वाहन चालकांनी रस्त्यावर वाहन चावण्यास दिला नकार.

केंद्र सरकारला कायदा तातडीने मागे घेण्याची केली मागणी ट्रक चालकांचा या कायद्यासाठी विरोधाचा आज दुसरा दिवस (Today News) आहे. आंदोलकांनी असे सूचित केले आहे, की कायद्याबद्दल तरतूद न केल्यास अनेक भागात या महामार्ग व रस्ते अडवण्यात येतील. ट्रक चालकांनी ट्रक चालवण्यास नकार दिल्यामुळे, पेट्रोल डिझेलची टंचाई भाषणाची शक्यता आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेल टंचाईच्या चिंतेमुळे पेट्रोल आणि डिझेल पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत मात्र, ट्रक चालकांच्या आंदोलनाची नेमकी कारण काय? नुकत्याच सादर केलेल्या भारतीय न्यायिक सांहितेतील एका तरतुदीशी संबंधित आहे, ज्याने ब्रिटिश भारतीय दंड साहित्याची जागा घेतली. हा कायदा अपघात संबोधित करणारी तरतूद आहे आणि या तरतुदीवर ट्रक चालकांचा तीव्र विरोध आहे.

New law for truck drivers | ट्रक चालकांसाठी नवीन कायदा?

नवीन दंडात्मक कायद्यानुसार एखाद्या चालकाने लापरवाईने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, आणि अपघाताबद्दल अधिकाऱ्यांना सुचित न करता घटनास्थळावरून निघून गेल्यास.

तर त्या चालकास जास्तीत जास्त १० वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल, किंवा ७ लाख रुपये इतका दंड होऊ शकतो. नवीन भारतीय न्याय साहित्याच्या १०६ (२) कलमनुसार निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने माहिती न दिल्यास कारवाई केली जाईल, त्यामध्ये जास्तीत जास्त १० वर्ष तुरुंगवास आणि दंड येऊ शकतो.

WHAT USED TO HAPPEN EARLIER | पूर्वी काय व्हायचे?

जुन्या ब्रिटिश कालीन भारतीय दंड संहितेत (IPC) निष्काळजीपणे गाडी चालवल्यास, अपघात झाल्याने व व्यक्तीचा मृत्यू झाल्यास या केसेससाठी विशिष्ट तरतूद नव्हती. अशाप्रकारे मध्ये IPC कलम ३०४ ए अंतर्गत कारवाई करण्यात यायची, त्या कलमानुसार घाईने किंवा निष्काळजीपणाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला जास्तीत जास्त दोन वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड वायचा.

अशाच नाशिक जिल्ह्यातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या गोष्टी पर्यटन यासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी माझं नाशिक या वेब पेजला फॉलो करा किंवा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

Read More:

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तातडीने ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांची अधिवेशनात मागणी…

Leave a Comment