Narendra Modi What is this? | लवकरच येणार माननीय नरेंद्र मोदी येणाऱ्या १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी नाशिक दौऱ्यावर

Nashik News Today Marathi : लवकरच येणार माननीय नरेंद्र मोदी येणाऱ्या १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी नाशिक दौऱ्यावर

येत्या वर्षी नाशिकला राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) बहुमान मिळाला आहे. व या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते नाशिक तपोवन मैदानावर होणार आहे. तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवाचे बोधचिन्ह आणि शुंभकर चिन्हाचे, अनावरण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते दुकश्राव्य माध्यमातून करण्यात आले आहे.

शुभंकर चिन्हासाठी महाराष्ट्राचा राज्य प्राणी ‘शेकर’ ची निवड करण्यात आली आहे. तसेच अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होत असतानाच, रामभूमी नाशिक तपोवन मध्ये हा महोत्सव होत आहे. तसेच अयोध्येत चालू असलेल्या जयंत तयारीचा प्रभाव, या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या वेळी दिसणार आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शुक्रवारी म्हटले आहे.

PM Narendra Modi Road Show in Nashik | नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो

नाशिकच्या तपोवन येथील मैदानावर १२ जानेवारी रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक मध्ये दाखल झाल्या वर हेलिपॅड सह कार्यक्रम स्थळापर्यंत असा रोड शो करणार आहे. तसेच राज्यातील १ ते २ लाख युवक व युवती या रोड शो मध्ये सहभागी होणार आहे. न भूतो, न भविष्यती या वरती हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मोर्चा चा मार्ग नेमका कसा असणार. हे अद्यापही निश्चित झालेली नाही पण कार्यक्रमास्थळा लगतच हेलीपॅड उभारून रोड शो करण्याचा विचार प्रशासन करत असल्याची माहिती समोर येत आहे.

How many youth participated in the National Youth Festival? | राष्ट्रीय युवा महोत्सव

तसेच बघायला गेले तर, स्वामी विवेकानंद यांच्या जन्म दिवस निमित्त राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. तर, यंदा हा मान रामभूमी नाशिकला मिळाला आहे. तसेच देशातील तब्बल ८ हजार युवक व युवकी या राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहे. व हे नाशिक साठी एक पर्वणीय ठराव आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी असे म्हटले आहे.

The inauguration site was inspected by the guardian minister | उद्घाटन स्थळाची पालकमंत्र्यांच्या हस्ते पाहणी करण्यात आली

या कार्यक्रमाचा तयारीचा आढावा घेण्यासाठी क्रीडा मंत्री संजय बनसोडे व पालकमंत्री दादा भुसे यांनी तपोवन मैदानाची शुक्रवारी केली पाहणी. व ही पाहणी करताना त्यांच्यासह पोलीस आयुक्त संदीप, विभागीय आयुक्त, व जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाचे शासकीय अधिकारी होते. उपस्थित व सभा मंडप, हेलीपॅड, पार्किंग याबद्दल यांनी उद्घाटन स्थळी घेतला आढावा.

Read More:

स्वर्गाचे दर्शन होणारा सोनेरी क्षण म्हणजेच १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळा

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा सह राज्यभरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता?

माझं नाशिक: मी नाशिककर, माझं नाशिक माझा अभिमान…….!!

Leave a Comment